सर्प मित्रांनी दिला नागाला जीवनदान

देवरी 26: तालुक्यातील पिंडकेपर Ghotabodi
येथे सर्पमित्र सिद्धू यांनी नाग सापाला जीवनदान दिले. यावेळी नितेश वालोदे यांच्या सह गावातील नागरिक उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share