देवरीचे नवभारतचे प्रतिनिधी अरशद शेख यांनी रुग्णासोबत साजरा केला वाढदिवस

देवरी 17: ‘ देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे ‘ या ओळीला सार्थ ठरेल असे उपक्रम अरशद शेख यांनी त्यांच्या वाढदिवशी केले. आज होळी आणि आपल्या वाढदिवसानिमित्त देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटून त्यांच्या सोबत वाढदिवस व होळी साजरी केली. यावेळी निखिल शर्मा , चेतन अग्रवाल , अंकित भाटिया आदी मित्र परिवार उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share