महावितरण अधिकाऱ्यांच्या टेबलावर शेतकऱ्यांनी सोडले साप

Kolhapur: शेतक-यांकडून अनोख आंदोलन केल्याचं पाहायला मिळतं. परंतु अधिका-यांच्या टेबलावर साप सोडल्याने कार्यालयात तणावाची परिस्थिती आहे.इचलकरंजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडले साप असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

ग्रामीण भागात शेतीसाठी रात्री लाईट दिली जाते, ती लाईट दिवसा मिळावी ही तिथल्या शेतक-यांची मागणी, पण महावितरण अधिका-यांनी दिवसा लाईट देण्यास नकार दिल्याने शेतक-यांनी अधिकाऱ्यांच्या टेबलाव साप सोडले आहेत. महावितरणच्या अधिकार्‍यांच्या टेबलवर साफ सोडल्यामुळे महावितरणमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Print Friendly, PDF & Email
Share