अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लाखनी शाखा

तुषार हर्षे

लाखनी ६:
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा लाखनी तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा *’महापरिनिर्वाण दिन’ आभविप कार्यालयात साजरा करण्यात आला. त्या मध्ये जिल्हा सयोजक :- अभिषेक गिरहेपुंजे नगर मंत्री आदित्य बांते , नगर सहमंत्री पियूष डोरलिकर
कोषप्रमुख :- प्रज्वल मेहर
सहकोषप्रमुख :- प्रवीण भदाडे
सोशल मीडिया प्रमुख :- मंगेश कुथे
विद्यार्थिनी प्रमुख :- हर्षदा बावनकुळे व योगिता राखडे, दीक्षा रोहनकर,प्रणाली रोकडे , शर्मिला मोटघरे ,चंदन गायधनी , रोहित बडगे , वैभव कुथे ,दिंगाबर कोसरे, विराज डोकरिमारे, कृणाल वघाये, महेश महाजन , दिशांत गायधनी , व अभाविप लाखनी चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share