Breaking News: पुराडा जि.प. क्षेत्रातील एका उमेदवाराची उमेदवारी रद्द , निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची सूचना

देवरी 12: मा. जिल्हा सत्र न्यायालय गोंदिया निवडणूक अपील क्रमांक 03/2021 दि. 09/12/2021 च्या निर्णया अन्वये कार्यलयात दाखल केलेले जि प प्रभाग क्रमांक 42 येथील नामनिर्देशित उमेदवारी रद्द झाल्याची निवडणूक तात्काळ सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी यांनी पत्राद्वारे उमेदवार सुनंदा संतोष बहेकार यांना देण्यात आलेल्या आहेत.

सदर उमदेवारी अर्ज रद्द झाल्यामुळे कार्यकत्यामध्ये नाराजीचा सूर बघावयास मिळाला आहे.

Share