सर्व समाजाच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

गोंदिया : नुकतीच सविता ताई बेदरकर यांच्या निवासस्थानी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती व अभिवादन चिंतन बैठक पार पडली. सदर बैठकीत संविधान मैत्री संघ ओबीसी संघर्ष कृती समिती व सर्व समाज ओबीसी मंच मराठा सेवा संघ युवा बहुजन मंच सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात सविता बेदरकर, आदेश गणवीर , तिर्थराज उके , कैलास भाई भेलावे विश्वजीत बागडे अविनाश गोंदोळे लक्ष्मी विलास राऊत वर्षा एस भांडारकर सौ० यशोधरा सोनवाणे भारती किरणापुरे शालू विनोद कुपाले
अतुल सतदेवे( संविधान मैत्री संघ) प्रिया सोनवाने साक्षी भेलावे
गौरव बिसेन (जिल्हा सचिव ओबीसी विध्यार्थी संघटना) अमित घावले शोभा कुसराम (राणी दुर्गावती महिला मंडळ ) प्रा. डॉ. दिशा एस गेडाम , रीना सुनील भोंगाडे , प्रीती दुर्योधन जेगंठे , सुनीता भेलावे , सुनील भोंगाडे , डी वाय खोब्रागडे , प्रेमदीप मिलन , नरेंद्र चौधरी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share