ब्लॉसम स्कुल मध्ये संविधान दिन साजरा

देवरी 26: तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे गुणवत्ता विकास करणाऱ्या ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य डॉ सुजित टेटे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक नितेश लाडे , वैशाली मोहुर्ले , स्वप्नील पंचभाई , सरिता थोटे हे होते.

संविधान दिनानिमित्त मान्यवरांनी आपले मनगत व्यक्त केले. संविधानाचे महत्व पटवून दिले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्कृती लांजेवार आणि युसरा भुरा यांनी केले असून आभार प्रदर्शन आकांशा तिवारी हिने मानले.

Print Friendly, PDF & Email
Share