आ. कोरोटे यांच्या हस्ते आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था चिचगडच्या भात खरेदी केंद्राचे उद्घाटन

देवरी 21: देवरी तालुक्यातील चीचगड येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था चिचगड च्या वतीने आधार भुत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन आमगावदेवरी विधानसभेचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी उपस्थित भगतसिंग दूधनांग संचालक आ.वि. म.नासीक, संताराम भोयर संस्थेचे अध्यक्ष ,दारकाप्रसाद धरमगुळे, संदिप कटकवार, भुवनजी नरवरे संचालक, मारोतीजी खंडारे, बळीरामजी धानगुन मान्यवर संस्थेचे संचालक व शेतकरी बाधंव उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share