Breaking News: कार च्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार

देवरी / सावली 20: आमगाव देवरी रोड वर नुकताच कार MH 36 H 6980 ने सायकलस्वारास जबर धडक दिल्याने सायकलस्वार मोतीलाल मडावी (50) याचा जागीच मृत्यू झाला.

Print Friendly, PDF & Email
Share