देवरी / लोहारा 01: दिवाळीच्या सुरुवातीलाच देवरी तालुक्यातिल लोहारा येथे धारदार शस्त्राने इसमाचा त्याच्या राहते घरी खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी देवरी पोलीस दाखल झाले असून सविस्तर वृत्त लवकरच प्राप्त होणार.

WhatsApp us