जाणून घ्या आजचे सोन्याचे (Gold Rate ) दर !

मुंबई : सोन्याच्या किंमतीत घट झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण होतं. आज तर सोन्याचा दर कालच्यापेक्षाही कमी पाहायला मिळतोय. त्यामुळे सोने खरेदी करण्याची इच्छा असणारे आजचा मुहूर्त देखील शोधू शकतात.

  • NGP Gold 49300, Silver 67500 (995 HAZIR)
  • NGP Gold 47850, Silver 65600 (995 GST 3% ext)
  • NGP Gold 49100 (999 GST 3% ext)
  • MUM G 47740, S 65100 (RTGS GST 3% ext)
  • RPR G 49550, S 65800 (HAZIR)
  • JLGN G 49030, S 67400 (HAZIR)
  • MCX G 47790, S 65610
Share