संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची मूर्ती स्थापन

देवरी 31:
कृष्ण जन्माष्टमी या शुभ दिनी तेली समाज बांधवांच्या शुभहस्ते जगनाडे महाराज यांची मूर्ती स्थापन करण्यात आली, तेली समाजाला ऊर्जा देणारे तेली समाजाचे कैवारी व प्रेरणास्रोत म्हणून संत शिरोमणी जगनाडे महाराज यांना संपूर्ण देशात ओळखले जाते,
यावेळी उपस्थित श्री. भाष्कर धरमशहारे ( अध्यक्ष ), सुरेश निखडे ( उपाध्यक्ष ), राजेश चांदेवार ( कोषाध्यक्ष ), पुष्पकुमार गंगबोईर ( सचिव ), नेमीचंद आंबिलकर ( कोषाध्यक्ष ), सदस्य- श्रीमती शुभ्रदाबाई अगडे, संपत चोपकर, सुनील थोटे, बबलू गिर्हेपुंजे, दिनेश भेलावे, महेंद्र लांजेवार, भुमेश्वर राजगिरे, प्रकाश लांजेवार, दीपक अगडे व छत्रपती वंजारी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते..

Print Friendly, PDF & Email
Share