जनता शिक्षक महासंघाच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मन आंधळे यांची निवड
सुदर्शन लांडेकर
उपसंपादक प्रहारtimes
आज दिनांक ०२/११/२०२० वार सोमवार रोजी जनता शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गोंदिया जिल्हा जनता शिक्षक महासंघाच्या गोंदिया जिल्हाध्यक्ष पदी मा.श्री लक्ष्मणराव आंधळे सर यांची नियुक्ती मा.सौ.डॉ कल्पनाताई पांडे (अध्यक्ष ज.शि.म. महाराष्ट्र),मा.आ.श्री.अनिलजी सोले साहेब उपाध्यक्ष, मा.श्री डॉ उल्हास फडके उपाध्यक्ष, , मा. श्री डॉ उपेंद्र कोठेकर कार्यकरिणी सदस्य, मा. श्री अनिल शिवणकर राज्य सचिव यांनी त्यांची नियुक्ती करून गोंदिया जिल्हा कार्यकारणी व इतर आठ तालुका कार्यकारणी घोषित करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले. या प्रसंगी मा.श्री गोपीनाथराव ठुले सर, श्री प्रकाश घुगे, श्री कैलास आव्हाड , श्री शरद बोदरे सर, श्री विष्णू टेकाळे सर, व इतर सदस्य उपस्थित होते.श्री लक्ष्मणराव आंधळे सर यांच्या निवडी बद्दल मा.श्री.विरेंद्रजी अंजनकर, सर,मा.श्री.नुतनजी बांगरे सर,मा.श्री.लिलेश्वर बोरकर सर, ,मा.श्री.विनोदजी लिचडे सर.मा.श्री.चेतनजी ऊईके सर, मा.श्री.चंद्रकांतजी निनावे सर,मा.श्री.अयुबखान सर,मा.श्री.शिवाजीराव बडे सर,मुक्ताराम फड सर,आर.बी.मुंडे सर,मा.श्री.सी.बी.पारधी सर,मा.श्री.मिथुन चव्हाण सर,मा.श्री.आर.डी.पारधी सर,मा.श्री.सदाशिव पाटील सर, मा.श्री.गोवर्धन खेडकर सर,मा.श्री.दिनेश कोहळे सर,सतिश मंञी सर,श्री.डहारे सर,,मा.श्री.सुरज राठोड सर,यांनी आंधळे सरांच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले.