गोंदिया जिल्हातील सर्व आस्थापने आता या वेळेत सुरु राहणार..!

जिल्हाधिकारी गोंदिया यांनी जारी केला सुधारित आदेश

गोंदिया 01: ब्रेक द चैन अंतर्गत गोंदिया जिल्हातील सर्व अत्यावश्यक आस्थापने 7 ते 2 वाजे पर्यंत आणि अत्यावश्यक नसलेले आस्थापने अटी व शर्ती नुसार 7-11 वाजे पर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश प्राप्त झाले होते परंतु आज जिल्हाधिकारी गोंदिया यांनी सुधारित आदेश काढून अत्यावश्यक नसलेल्या आस्थापनांना 7 ते 2 वाजे पर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश काढले आहे .

काय आहे सुधारित आदेश वाचा

Order

Print Friendly, PDF & Email
Share