सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच
तळोधी (बा) व परिसर द्वारा आयोजित ? आँनलाईन व्याख्यानमाला
सुदर्शन एम. लांडेकर
उपसंपादक प्रहारtimes
विषय – मराठी विद्यापीठ चळवळ स्वरूप आणी वास्तवता
व्याख्याते :- प्रा.भारतभुषण शास्त्री जामोदेकर
(कार्याध्यक्ष – अभिजात मराठी भाषा)
दि.२ नोव्हेंबर २०२० रोज सोमवार ला दूपारी ठिक ०४ वाजता
⭕ सर्वज्ञ विचारमंच युट्युब चॅनल वर लाईव्ह प्रक्षेपण अवश्य बघा..
महाराष्ट्रात मराठी भाषेचं विद्यापीठ व्हावं ही येथील प्रत्येक मराठी भाषीक माणसाची इच्छा आहे. मराठी विद्यापीठ हे मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मराठी विद्यापीठ हे लीळाचरित्र आद्यचरित्र ग्रंथ लेखन भूमी असलेल्या श्रीक्षेत्र रिद्धपुर जि.अमरावतीला स्थापन व्हावं ही मागणी आणि चळवळ आता व्यापक होत चाललेली आहे. आपण सर्वजण या चळवळीचे साक्षीदार आहात.या चळवळीचा लेखा जोखा मांडणारे व्याख्यान ऐकूयात उद्या ठीक 4 वा. खालील लिंक वर..?
https://youtu.be/7arJP92yeNA
?संपूर्ण व्याख्यानमालेचा आस्वाद घेण्यासाठी सर्वज्ञ विचारमंच युट्युब चॅनल ला आजचं सबस्क्राईब करा व शेयर करा हि विनंती..??