जिल्हा परिषद क्षेत्र पोहरा अंतर्गत ‘रेँगोळा ‘ येथे भाजयुमो ची “गाव तिथे युवा मोर्चा ” या संकल्पनेतुन शाखा गठीत करण्यात आली
तुषार हर्षे / प्रतिनिधी
लाखनी दि. २८
भाजयुमो तालुका अध्यक्ष उमेश गायधनी यांच्या अध्यक्षतेखाली रेँगोळा येथे गाव तिथे युवा मोर्चा ची शाखा गठीत करण्यात आली. शाखा अध्यक्ष राजू वाढई, उपाध्यक्ष ताराचंद धनगर ,सचीव रक्षानंद नंदागवली ,सहसचिव परमानंद लुटे , सोशल मीडिया प्रमुख अमन वाढई , सदस्य मनिष ठवकर, सचिन सोनटक्के, दीपक धनगर, प्रमोद काटगाये, मनोहर चेटुले, किशोर लुटे, रामपाल मेश्राम, अमीत सार्वे, विजय ठवकर, करण लुटे, जोगेश वाढई, मंगेश मेश्राम, सत्यवान चामट, मुरलीधर भोयर, ओमराज मेश्राम, श्यामदेव काटगाये यांची निवड करण्यात आली.
बैठकीला प्रामुख्याने भंडारा जिल्हा अनु. जाती मोर्चा जिल्हा महामंत्री इंजि. मंगेश मेश्राम,जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख घनश्याम मते, शक्ती केंद्र प्रमुख प्रशांत मासुरकर, भाजयुमो तालुका महामंत्री शुभम प्रधान, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष तुलसीदास बांते, भाजयुमो क्षेत्र प्रमुख भूषण नागलवाडे, इंजिनिअर आघाडी तालुका अध्यक्ष इंजि.उमंग गायधनी, बूथ प्रमुख उत्तमजी ठवकर, अशोकजी वाढई, सोशल मीडिया प्रमुख तोषित बोन्द्रे,विशाल लांजेवार, श्याम चौधरी, निलेश करंजेकर, जगदीश भोयर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.