
लाखनी:
दि. २८/१०/२०२० भाजयुमो तालुका अध्यक्ष उमेश गायधनी यांच्या अध्यक्षतेखाली गोंडेगाव येथे गाव तिथे युवा मोर्चा ची शाखा गठीत करण्यात आली. शाखा अध्यक्ष मिथुन वाढई , उपाध्यक्ष चेतन मानकर ,सचीव चेतन कान्हेकर ,सहसचिव समीर वाढई , सोशल मीडिया प्रमुख ब्रह्मस्पती सयाम, सदस्य शैलेश वाढई, सुधीर चवले, महेश मानकर, अमोल धार्मिक, आकाश सेलोकर, शेषराज वाढई, आशिष गरपडे, गणेश किंनाले, प्रकाश मानकर, शिवशंकर मोहतुरे, रोशन वाढीवा, विलास बांते, प्रमोद मेश्राम यांची निवड करण्यात आली.
बैठकीला प्रामुख्याने भंडारा जिल्हा अनु. जाती मोर्चा जिल्हा महामंत्री इंजि. मंगेश मेश्राम,जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो संदीप भांडरकर, जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख घनश्याम मते, शक्ती केंद्र प्रमुख नरेश गरपडे , भाजयुमो तालुका उपाध्यक्ष तुलसीदास बांते, भाजयुमो क्षेत्र प्रमुख भूषण नागलवाडे, बूथ प्रमुख राजेंद्र वाढई ,सोशल मीडिया प्रमुख तोषित बोन्द्रे,शुभम मेंढे,पुरुषोत्तम गरपडे, सुधीर चवले, मारोती चेटुले, लक्की गरपडे, महेंद्र कान्हेकर, ओमप्रकाश मानकर, लहू मानकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.








