आमदार सहषराम कोरोटे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कालिमाटी ला दिली भेट

आमगाव 6: प्राथमिक आरोग्य केंद्र कालीमाटी ता.आमगाव येथे कोविड 19 च्या संबंधाने कालीमाटी परीसरातील आरोग्यासंबंधी परिस्थितिचा आढावा घेतला व कोरोनाच्या प्रादुर्भावावर डॉ.शिल घडले वैधकिय अधिकारी,आरोग्य सेविका सौ. उकेताई व गावकऱ्यासोबत आरोग्य केंद्राची पाहणी करुन चर्चा केली.

आमदार कोरोटे यांच्याकडून चिचगड रुग्णालय व घोनाड़ी आरोग्य केन्द्राची पाहणी


या प्रसंगी मा.संजय बहेकार अध्यक्ष आमगाव तालुका काँग्रेस कमेटी,मा.तारेन्द्रजी रामटेके,मा.उपसरपंच प्रशांत बहेकार मा.पुरुषोत्तम चुटे मा.शंकर राहांगडाले मा.केवटभाऊ, तालुका कांग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share