कोरोनाच्या संकटकाळात गोंदिया जिल्हा प्रशासन जनतेच्या सेवेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. यासाठी जिल्हाधिकारी श्री.दीपक कुमार मीना जी, जिल्हा परिषद मुख्य अधिकारी श्री.प्रदीपकुमार डांगे जी, पोलीस अधीक्षक श्री.विश्व पानसरे जी व इतर अधिकारी यांचे धन्यवाद!@InfoGondia #coronavirus pic.twitter.com/a5i7BbGe5V
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 2, 2021








