चिचगड येथे खावटी योजना चे चावडी वाचन संपन्न

चिचगड २१:

आदिवासी विकास विभाग . रा. यांचे द्वारे खावटी अनुदान योजना 20-21प्रस्थावित केले आहे त्याअंतर्गत ग्राम वांढरा आणि डोंगरगाव(चिचगड ),ता. देवरी, जिल्हा गोंदिया येथे सरपंच मिराताई कुंजाम,सामाजिक कार्यकर्ते मोतीलाल पिहिदे समन्वयक के. बी. देशकर,गृहपाल,ग्रामसेवक बी.एस. फुंडे, तलाठी पी. एस. चौहान,पोलीस पाटील अशोक शहारे, सुशील देशमुख,ग्रा. .सदस्य खुशाल भोयर, पंढरी राऊत, केशरजी ताराम, बाबुराव उईके तथा ग्राम पदाधिकारी ग्रामस्त यांचे समक्ष चावडी वाचन करण्यात आले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें