देवरी शिक्षक समितीच्या सहविचार सभेत जिल्हा उपाध्क्षपदी दिपक कापसे यांची निवड
प्रहार टाईम्स
देवरी २२ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा देवरीची विविध विषयाच्या अनुषंगाने साने गुरुजी सभागृह येथे सहविचार सभा जी. एम. बैस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार,संचालक संदिप तिडके, जिल्हा प्रतिनिधी नरेश मेश्राम ,गजानन पाटणकर ,विनोद बहेकार, बेनीराम भानारकर ,मनोज गेडाम, अरविंद कापगते,मिथुन चव्हाण, दीपक कापसे, शरद पटले ,विरेंद्र वालोदे,आर.एच. वाघाडे ,लोकनाथ तितराम,प्रकाश शहारे,यू.जी.हरिणखेडे, एल.यू. तवाडे,आर.डी.बारापात्रे,बि.आर.खोब्रागडे,यू.एम.बागडे, मंगलमूर्ती सय्याम,कौशल्या वंजारी, ज्योती डाबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली.
यावेळी जिल्हा कार्यकारिणीत निवड झालेल्या जी.एम बैस, दीपक कापसे, शरद पटले, मिथुन चव्हाण ,वर्षा बडवाईक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच शिक्षक समिती जिल्हा महिला आघाडीत सौ ज्योती रामटेककर ,कु.गिता लांडेकर,कु.शितल ऊके, कु. वैशाली शिवणकर, कु. सुशीला भेलावे ,कु. चंदा कूळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी सहविचार सेभेला तेजराम नंदेश्वर, मनीष मेश्राम , वीरेंद्र खोटेले, उत्तम टेंभुर्णीकर ,सुरेश बांबोर्डे, कृष्णा रंगारी ,भूषण जाधव ,रवी जाधव ,टेकाम सर ,तेजराम नेताम, एन.डी.कूंभलकर,रामेश्वर काळे, शिवकुमार राऊत, मनोहर मारगाये, हिरालाल सोनवणे ,शिवणकर सर, पुरुषोत्तम जनबंधू, मदनलाल जनबंधू ,आर.के नंदेश्वर ,मडकाम सर ,जीवन म्हशाखेत्री ,देवीदास नाईक ,प्रकाश नंदनवार ,दिगंबर नंदनवार ,राज चौबे, श्यामलाल मडावी ,साखरवाडे सर ,अरुण सावरकर ,नेताम सर, मुरलीधर खोटेले ,गुणीलाल ठाकरे, डि.आर धमगाये, डी.डी ऊईके ,संजय राऊत ,वामन मोवाडे ,हिरालाल चौधरी ,विलास लंजे ,आर.जी. टेकाम ,अंकुश पवार, सुनील राठोड,परमानंद बागडे,नरेंद्र अमृतकर ,सुमित चौधरी, सचिन सांगळे, पी एस गायकवाड, नाईक सर, आर टी बहेकार,टी.आर मेश्राम ,दीक्षांत धारगावे, दीपक लांजेवार, नजन सर ,एन.आर.रामटेके ,बडे सर गीते सर ,टेकाळे सर सौ.प्रभा कूंभलकर, कु.वर्षा वालदे,सौ.विना राऊत,सौ.पि.एस.वरकडे,सौ.एस.टि.बिसेन,कु.व्हि.व्हि.पाऊलझगडे,कु.एस.एम.लिमजे, सौ.एस.जी.ठाकरे यासह तालुक्यातील शेकडोच्या संख्येने शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.