पोलीस स्टेशन देवरी येथे ताब्यात घेतलेल्या बेवारस वाहनांचा लिलाव

◼️5,000 रुपये जमा करून बोली लावू शकता

देवरी :देवरी पोलीस ठाण्यांतर्गत पडक्या अवस्थेत सापडलेल्या वाहनांचा २६ सप्टेंबर रोजी लिलाव होणार आहे. इच्छुक लोक रुपये 5000/- भरून लिलावात बोली लावू शकतात. लिलाव प्रक्रिया 26 सप्टेंबर सकाळी 10 वाजता सुरू होईल. अधिक माहितीसाठी देवरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधता येईल.

Share