चिलम ओढणाऱ्या इसमाला अटक, फक्त ५० रुपयाचा माल जप्त ‼️

गोरेगाव ◼️ शहरात ०५/०५/२०२४ चे ११:१५ वा. ते ११:५५ वा. दरम्यान आरोपी हा बस स्टॅन्ड गोरेगाव येथे चिलम मध्ये गांजा टाकुन ओढत असतांनी मिळुन आल्याने पंचासमक्ष त्याचे ताब्यातुन १) एक चिलम अंदाजे किंमती ५०/- रू २) एक मळकट कापडाची पटटी किंमती ००.००/- रू असा एकुण ५०/- रू चा माल नशा करतांनी मिळुन आल्याने फिर्यादी सफौ/३३२ कंठीलाल धारणे पोस्टे गोरेगाव यांचे लेखी रिपोर्टवरून पोस्टे गोरेगाव येथे अप क. २०४/२०२४ कलम २७ अंमली पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोहवा/४४६ राउत पोस्टे गोरेगाव, हे करीत आहेत.

Share