आमदार आशिष जयस्वाल यांच्या गाडीचा मोठा अपघात; 2 जणांचा मृत्यू

रामटेक : केरडी-कन्हानजवळ आमदार आशिष जयस्वाल यांच्या गाडीचा मोठा अपघात झाल्याची माहिती आली आहे.  या अपघातात कारमधील 2 जणांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. या अपघातात आमदारांचे पीए सुद्धा गंभीर  जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

विशेष माहितीनुसार, आमदार आशिष जयस्वाल यांच्या भरधाव गाडीचा व समोरील पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात झालेल्या अपघातात कारचालक महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Print Friendly, PDF & Email
Share