ब्रेकिंग🚨मानवविकासच्या बसला आग शालेय विद्यार्थी सुखरुप बचावले

देवरी ◼️ देवरी वरुण आमगाव च्या दिशेने शालेय विद्यार्थी आणि प्रवासी घेऊन निघालेल्या बस क्र. MH 07 C 9454 ला आग लागल्यामुळे देवरी तालुक्यातील बोरगाव येथे इमर्जन्सी द्वारातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यावेळी सर्व विद्यार्थी आरडाओरड करुन बाहेर येण्यासाठी धडपड करीत होते.

एसटी महामंडळाच्या बसेस विद्यार्थी आणि प्रवाशांसाठी सुरक्षित नसल्याचे पुन्हा निदर्शनास आले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share