देवरी ◼️तालुक्यातील वडेगाव परिसरात मुख्य मार्गापासून ३०० मिटर असलेल्या पाणवठ्यावर विद्युत करंट लावल्यामुळे तीन बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. करंट लावणारे चारही आरोपी वनविभागाच्या जाळ्यात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

WhatsApp us