देवरी: जोरदार वाऱ्याने शाळेचे छप्पर उडाले

देवरी◼️ तालुक्यातील शिवाजी पूर्व माध्यमिक शाळा धवलखेडी येथील शाळेचे छप्पर जोरदार वाऱ्यामुळे उडाले असून शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शैक्षणिक सत्राचा शेवटचा टप्पा असून वार्षिक परीक्षा तोंडावर आहेत. यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share