चक्क पुलावर लटकला ट्रॅक्टर ! सुदैवाने जीवितहानी टळली

सडक अर्जुनी◼️ तालुक्यातील घोटी गावातील पुलावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टर चे संतुलन बिघडल्यामुळे हा ट्रॅक्टर पुलावरुन खाली कोसळता कोसळता बघावला आणि चक्क हवेत लटकला. ट्रॅक्टर चालक उडी घेऊन स्वतःचे जीव वाचविल्याची वृत्त आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें