Breaking: पाटील कन्स्ट्रक्शन च्या मिक्सर मशीन ने युवकास चिरडले , जागीच मृत्यू

◾️देवरी आमगाव रोड वरील डोंगरगाव येथील घटना

◾️गाडी सुरु ठेवून ड्राइवर फरार

देवरी 17: तालुक्यातील डोंगरगाव सावली येथे आता 6:30 च्या सुमारास भरधाव पाटील कन्स्ट्रक्शन च्या मिक्सर मशीन ने येथील युवकास चिरडले असून त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार मृत युवकाचे नाव विक्की जितलाल लिल्हारे (25) आपल्या मोटार सायकल क्र MH 35 U 1497 ने जात असतांना भरधाव मिक्सर मशीन ने येथील युवकास चिरडले नेले असून त्याचा जागीच मृत्यू झाला.

Print Friendly, PDF & Email
Share