वादग्रस्त सीईओ डांगे यांची अखेर बदली,पाटील नवे सीईओ

गोंदिया 25: गोंदिया जिल्हा परिषदेत रुजू झाल्यापासूनच वादग्रस्त ऱाहिलेले जिल्हा परिषदेचे सीईओ प्रदीप कुमार डांगे यांची अखेर उचलबांगडी झाली आहे.स्थानिक सत्ताधारी व विरोधक लोकप्रतिनिधीची तक्रार व ग्रामसेवकांचे आंदोलन सह कर्मचारी त्रस्त झाले होते.आज त्यांची बदलीचे आदेश निघाले असून त्यांच्या जागेवर मुबंई येथून आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.डांगे याना महाज्योतीमधूनही हटवण्याची मागणी होत आहे.

Share