गोंदिया १०:- (जिमाका) जिल्ह्यात आज नवे 66 कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर 38 कोरूना पॉझिटिव रुग्णांची औषध उपचार करून कोरोनावर मात केली आहे. तर एका 67 वर्षीय रुग्णांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

WhatsApp us