जाणून घ्या महाराष्ट्रात आज किती ऑक्सिजन शिल्लक आहे
गुजरात येथून 116.5 टन, भिलाई छत्तीसगड येथून 60 टन आणि बेल्लारी कर्नाटका येथून 81 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाले आहे.दिनांक 5 मे 2021 साठी उत्पादक 1661 टन ऑक्सिजन वितरीत करणार आहेत असे उत्पादकांकडून प्राप्त प्रस्तावित वितरण पत्रावरून दिसून आले आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 6, 2021
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच राज्यातील ऑक्सिजन बद्दल माहिती दिली जाणून घ्या जिल्हा नुसार ऑक्सिजनचा साठा किती आहे.
https://twitter.com/rajeshtope11/status/1390208388496121858?s=21