112 रुग्ण कोरोनामुक्त नवीन 38 कोरोना बाधित रुग्ण आढळले

गोंदिया २६ (जिमाका)
जिल्हात नव्याने 38 कोरोना बाधित रुग्ण आज आढळले. रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-17, तिरोडा तालुका-00, गोरेगाव तालुका-00,आमगाव तालुका-00, सालेकसा तालुका-05, देवरी तालुका-03, सडक/अर्जुनी तालुका-03, अर्जुनी/मोरगाव तालुका-09 आणि इतर राज्य/बाहेर जिल्ह्यातील एक रुग्ण आढळून आला.

जिल्ह्यात बाधित रुग्ण आजपर्यंत तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आढळले. गोंदिया तालुका -5355, तिरोडा तालुका -1124, गोरेगाव तालका- 382,आमगाव तालुका-646, सालेकसा तालुका-391, देवरी तालुका-445, सडक/अर्जुनी तालुका-401,अर्जुनी/मोरगाव तालुका-491 आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले-107 रुग्ण आहे.असे एकूण 9342 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.

Share