विजय शिवणकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष

डॉ. सुजित टेटे। प्रहार टाईम्स


गोंदिया १६: माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व पक्षात सक्रिय भूमिका बजावणारे विजय शिवणकर यांना
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे खा. प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे अध्यक्ष जयंत पाटील यांनी विजय शिवणकर यांची नियुक्ति गोंदिया

जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या जिल्हाध्यक्ष पदावर केली.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी कांग्रेस चे पूर्व जिलाध्यक्ष पंचमभाऊ बिसेन यांचा आकस्मिक मृत्यु झाला आणि त्यांच्या जागी जिलाध्यक्ष पदावर विजय शिवणकर यांना पक्षानी महत्वपूर्ण जबाबदारी खा. प्रफुल पटेल यांच्या द्वारे देन्यात आली.

विजय शिवनकर यांच्या नियुक्ति वर माजी आ. राजेन्द्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, नरेश माहेश्वरी, गंगाधर परशुरामकर, विनोद हरिनखेडे, देवेंद्रनाथ चौबे, सह जिल्हातिल सर्व पदाधिकारियों व कार्यकर्तानी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Print Friendly, PDF & Email
Share