Impact: स्लैब कोसळलेल्या लोहारा शाळेला सुरेश हर्षे जिप उपाध्यक्ष यांची भेट

◼️सबंधित घटनेची चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन

देवरी : हर घर तिरंगा साजरा करतांना देवरी तालुक्यातील जिप शाळा लोहारा येथे स्लैब कोसळल्याचे वृत्त प्रहार टाइम्सने प्रकाशित केले होते. या गंभीर समस्याचे दखल घेत जिप उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी शाळेला भेट देऊन शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा केली.

यावेळी गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे , नगरसेवक पंकज शहारे, छोटेलाल बिसेन , मुख्याध्यापक गभने , सुजित अग्रवाल , आदी उपस्थित होते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें