नागपूरात २.५ रिश्टर स्केलच्या भूकंप

नागपूर : नागपूरात २.५ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेच्या  भूकंपाची नोंद करण्यात आली असून शुक्रवारी दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी हा भूकंप झाला. पाच किलोमिटरच्या अंतराच्या खोलीपर्यंत...

रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडेना

गोंदिया: शहरातील जुना रेल्वे उड्डाणपूल मुदतबाह्य झाल्याने दोन वर्षापूर्वीच जमिनदोस्त करण्यात आला. यानंतर नविन पुलाच्या बांधकामाला प्रारंभ होणे अपेक्षित होते. मात्र शासकीय दिरंगाईत काम रखडले. अखेर...

रानकुत्र्याच्या हल्ल्यात तेंदूपत्ता संकलन करणारी महिला ठार

सालेकसा : तालुक्यातील नांगटोला येथील काही महिला तेंदूपत्ता संकलनासाठी जंगल शिवारात गेल्या होत्या. दरम्यान १० ते १२ रानकुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला चढविला. यात जखमी झालेल्या...

तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या ६ जणांवर मधमाशांचा हल्ला

देवरी तालुक्यातील पिंडकेपार/गो. जंगल शिवारातील घटना, तेंदूपत्ता संकलन अडचणीत देवरीः पोटाची खळगी भागविण्यासाठी तालुक्यातील पिंडकेपार / गो. येथील तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एकाच कुटुंबातील सहा...

‘आरटीई’च्या जागा 14 हजार अन् अर्ज अवघे 477

गोंदिया : शालेय शिक्षण विभागाने यंदा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे पालकांनी प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात 1 हजार 225 शाळांमध्ये प्रवेशासाठी...

मधमाश्यांच्या हल्यात मृत झालेल्या पोलीस कर्मचा-याचा शासकीय इतमामात अंतिमसंस्कार

गोंदिया : जिल्ह्यातील नवेगावधांब पोलीस स्टेशन अतंर्गत येत असलेल्या धाबेपवनी AOP ला कार्यरत पोलीस कर्मचारी आनंदराव मेश्राम (वय 57)यांच्यावर मधमाश्यानीं केलेल्या हल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना...