नगरपंचायत देवरी अंतर्गत श्रमदान कार्यक्रम

◾️नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास शाखा देवरी चे सक्रिय सहभाग देवरी 13: नगरपंचायत देवरी च्या वतीने माझी वसुंधरा माझे कर्तव्य उपक्रमांतर्गत नगरपंचायत क्रीडांगण येथे...

अभंग लेखन : स्त्री तुझे अश्रू

तिच्या आसवांचा! बांध तो फुटला!कंठ जो दाटला! काळजात!! असे जीवनात! दुःखाचा डोंगर!आसवांची धार! आयुष्यात!! संसाराचा बोजा!घेउनच चाले!नाही कुणा बोले! नारी जात!! आयुष्य हे तिचे! चुल...

कोरोनाचा कोप….(अभंग)

माजला काहूर!दाखव तू रूप!दुर करावे कोप!आतातरी!! होते तेही गेले! रोजगार नेले!संकट हे आले!आम्हावरी!! वाईट हे क्षण! खचले हे मन!झाले वन वन!माणसाचे!! नाते दुर केली!आपुलकी गेली!माणुसकी...

भूकंप-लवली कुमारी

तेज आंधी और सुनामीहुद हुद जैसे तूफान भूकंप आई है लेकर अपने साथ कितने सामान।जहां बिखर कररह गए हैं सबके अरमान कैसा तू लाया है अपने साथ यह मेहमान।तिनका...

कविता – जगण्यात दुःख नाही

जगण्यात दुःख नाहीमरण्यात दुःख नाहीजगलो भरपूर मस्त जीवनआता मारण्याच दुःख नाही //धृ // संधिही मज आल्यासंकटेही मज आलीलढलो असा मी आताचारो चित दिशाही झाल्या //१//...

कविता : शब्द

https://youtu.be/w6q0hPJ4Lqo शब्दच प्रश्नशब्दच उत्तरशब्दच अंतशब्दच प्रारंभ शब्दच द्वेषशब्दच प्रेमशब्दच उग्रशब्दच नम्र शब्दच अपमानशब्दच मानशब्दच अज्ञानशब्दच ज्ञान शब्दच कृतघ्नशब्दच कृतज्ञशब्दच तोडशब्दच जोड शब्दच तीक्ष्णशब्दच मऊशब्दच दुःखशब्दच...