तीन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक

अमरावती : चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी व विक्रीप्रकरणी अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने...

चिलम ओढणाऱ्या इसमाला अटक, फक्त ५० रुपयाचा माल जप्त ‼️

गोरेगाव ◼️ शहरात ०५/०५/२०२४ चे ११:१५ वा. ते ११:५५ वा. दरम्यान आरोपी हा बस स्टॅन्ड गोरेगाव येथे चिलम मध्ये गांजा टाकुन ओढत असतांनी मिळुन आल्याने...

गडचिरोली : नक्षल्‍यांचा घातपाताचा कट फसला; स्फोटकांनी भरलेली ६ प्रेशर कुकर्स, डेटोनेटर्स, माईन्स पोलिसांकडून नष्‍ट

गडचिरोली ;  लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली शक्तीशाली स्फोटके पोलिसांनी आज (सोमवार) सकाळी हुडकून काढली. यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा कट...

गोंदिया जिल्हात वर्षभरात 6 हजार क्षय रुग्ण

गोंदिया◼️ क्षयरोगमुक्तीसाठी शासन व आरोग्य विभाग जनजागृतीसह विविध कार्यक्रम राबवित आहे. यातंर्गत खासगी रुग्णालयात निःशुल्क एक्स-रे काढण्याची सुविधा उपलब्ध केली असून 2023-24 या वर्षात जिल्ह्यातील...

देवरी -आदर्श गावातील पाणीपुरवठा योजना रखडली

देवरी◼️ देवरी तालुक्यातील आदर्श आमगावात गाजावाजा करीत सुरु केलेली जलजीवन मिशन योजना सहा महिन्यांपासून रखडलेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांना दोन किमी पायपीट करावी लागत...

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या इसमावर अस्वलीने केला हल्ला

भंडारा : तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलालगत गेलेल्या इसमावर अस्वलीने हल्ला चढवुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. ही घटना ४ मे रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास लाखांदूर...