जिल्हा नियोजन समितीकडे जि. प. सदस्य उषाताई शहारे यांच्या विविध विकासकामांच्या मागण्या, पालकमंत्र्यांकडून निधी कमी पडू न देण्याचे आश्वासन
३ विद्यार्थिनींच्या सर्पदंशाने मृत्युप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी: आमदार संजय पुराम