तब्बल 5438 लोकांना करोना लसीकरण केलेल्या परिचारिकेचा सत्कार

जागतिक परिचारिका दिनानिमित्त देवरी येथे तब्बल 5438 लोकांना करोना लसीकरण केलेल्या परिचारिकेचे शाल श्रीफळ देवून सत्कार डॉ. सुजित टेटे देवरी 12- देशात करोनाचे थैमान असतांना...

Breaking News: भारतात आता लहान मुलांनाही कोरोनाची लस; 2 ते 18 वर्षाच्या मुलांवरील ट्रायलला मंजुरी

नवी दिल्ली १२: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माजवलेला हाहाकार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता यामुळे भारतातही लहान मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. भारतात 2 ते 18...

18 ते 44 वयोगटाचं लसीकरण काही दिवस स्लो डाऊन : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण

मुंबई 11: महाराष्ट्रासह देशभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरणाचा चौथा टप्पा सध्या सुरू झाला आहे. यात राज्य सरकारने 1 मे पासून 18 ते 44...

देवरी तालुक्यात 18-44 वयोगटातील लसीकरणाच्या नोंदणीला 100% प्रतिसाद

?11 मे 2021 ला 18 ते 44 वयोगटासाठी उपलब्ध असलेल्या सर्व केंद्रावर लसीकरणासाठी 100% नोंदणी ?सकाळी 9 वाजता पासून सुरु होणार लसीकरण डॉ. सुजित टेटे...

Good News: देवरी तालुक्यात 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींना मिळणार लस

उद्या दिनांक 11.05.21 रोजी मौजा डोंगरगाव 100 डोसफुटाना 100 डोसभर्रेगाव 100 डोसचिचेवाडा 100 डोस ही लस 100% ऑनलाईन नोंदणी ज्यांनी केली अशाच व्यक्तींसाठी असेल या...

योग्य वेळी कोरोना चाचणी करून आपल्या कुटुंबाला सुरक्षित करा- दीपक पवार (माजी जि.प. सदस्य )

?दीपक पवार यांच्या पुढाकाराने सुरतोली गावात 40 लोकांचे कोरोना चाचण्या ?ग्रामीण भागातील कोरोना चाचणीची भीती घालविण्यासाठी स्वतः पासून सुरु केली चाचणी , सर्व चाचण्या निगेटिव्ह...