कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमांतर्गत एमपीएससी उत्तीर्ण तरुणाचा संकेत देवळेकर यांच्याहस्ते गौरव
देवरी
"कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून" उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये आदिवासी नक्षल भागातील यशस्वी तरुणाचा केला गौरव केला . राजश्री शासकीय...