गोंदिया जिल्हा पोलीस दल व एचडीएफसी बँक, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन