जिल्हा वाहतूक शाखेव्दारे स्पेशल ड्राईव्हचे आयोजन
गोंदिया शहरात वाहतुकीच्या नियमनांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्यावर कारवाई Gondia
वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होण्याचे अनुषंगाने जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. जयेश भांडारकर यांना गोंदिया...
गोंदिया जिल्ह्यात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक
महाराष्ट्र - छत्तीसगडसीमावर्तीगोंदियाजिल्ह्यातीलपो. ठाणेसालेकसाअंतर्गतलालघाटीतेटाकेझरीजंगलभागातपोलीसपथकआणि - नक्षलवादीयांच्यातचकमक, गोळीबार गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील टकेझरी जंगल पहाडी परिसरात शुक्रवारी (दि.७) सायकांळी पोलिसांसोबत नक्षल्यांची चकमक झाली. या चकमकीत एक...
गोंदिया जिल्हात आरटीईच्या 864 जागांसाठी 3959 अर्ज
गोंदिया
शिक्षण हक्क कायदा अंतर्गत नामांकीत खासगी इंग‘जी शाळांमध्ये 25 टक्के जागांवर गरीब, वंचित व दुर्बल घटकातील बालकांना मोफत प्रवेश दिला जातो. शैक्षणिक सत्र 2023-24...