राज्यातील विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळा-महाविद्यालयांमध्येच मिळणार
मुंबई : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना मासिक प्रवास पास थेट त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयांमध्येच वितरित...