ओवारा परिसरात वाघाची हालचाल, वन विभाग सतर्क

देवरी: तालुक्यातील ओवारा परिसरात काल (ता. १०) रात्री ८:०० ते ८:३० च्या सुमारास वाघ दिसल्याचा दावा प्रकाश यादव रा. तेढा यांनी केला आहे.सतत आठ दिवसापासून...