वादळाचा तडाखा : सुरतोली गावातील ‘हायमास्ट लाईट’ कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली
Deori : तालुक्यातील सुरतोली ग्रामपंचायती अंतर्गत हायमास्ट लाईट दुपारी ३:१५ वाजण्याच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळामुळे कोसळल्याची घटना घडली. गावात नुकतीच बसवलेली 'हायमास्ट लाईट' कोसळून पडली....