भारत- इंग्लंड सामन्याच्या तिकिटांची सोशल माध्यमांवर काळाबाजार : दोघांना घेतले ताब्यात

नागपूर : गुरुवारी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याच्या तिकिटांचा सोशल माध्यमांवर काळाबाजार सुरू असताना पोलिसांनी सदर येथील व्हीसीए मैदानाजवळूनच दोघांना ताब्यात घेतले आहे. आश्चर्याची बाब...