संपादकीय: आता आमगाव विधानसभेत महाविकास आघाडीची कसोटी ; उमेदवारांचा हलबी समाजाच्या मतांवर डोळा
भुपेन्द्र मस्केउपसंपादक, प्रहार टाईम्स न्युज नेटवर्क आमगाव/ देवरी : भाजप व काँग्रेस पक्षाने अनुसूचित जमातीच्या राखिव जागेवर पुराम विरुद्ध पुराम यांना तिकीट देत विधानसभेत बहुसंख्य...