आमगावचे गशिअ निलंबित तर सालेकसाच्या गशिअवर कारवाईची टांगती तलवार

एका जनप्रतिनिधीच्यावतीने आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी शाळा सकाळपाळीत भरविण्याचे भोवले गोंदिया : आमगाव व सालेकसा येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी एका जनप्रतिनिधीच्या वतीने आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी शाळा...