ब्रेकिंग 🚨 देवरी चिचगड मार्गावरील सालईटोला जवळ पूल खचला; वाहतुक बंद

देवरी-चिचगड-कोरची राज्यमार्गावरील पूल खचला देवरी: जिल्हा व राज्याच्या टोकावर असलेल्या नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातील सालईटोला गावाजवळील देवरी-चिचगड-कोरची राज्य मार्गावरील पुलावरून अवजड ट्रक जाताच पूल खचल्याची घटना...